देशी ब्रँड वाटतात विदेशी : सी सी डी

सी सी डी   : 

नाव :            कॉफी डे  इंटरप्राइजेज लिमिटेड

स्थापना:        १९९६ 

मालक:          वी. जी सिद्धार्थ

हेड ऑफिस:  बेगलेरु ,कर्नाटका

शाखा :           १६००+

उत्पादने:        कॉफी .चहा ,पेस्ट्री व इतर

महसूल :         रुपये १३.२६ बिलीयन

काम करणारे लोक : ५००० +

कार्य क्षेत्र : भारत, ऑस्ट्रिया, झेक प्रजासत्ताक, आणि इजिप्त

सलग्न कंपन्या: कॅफे इम्परिओ , कॉफी डे फ्रेश न ग्राउंड , कॉफी डे एक्ष्प्रेस्स , कॉफी डे टेक अवे ,कॉफी डे एक्सपोर्ट , कॉफी डे परफेक्ट ,कॉफी डे beverages


सीसीडी म्हणजे कॅफे कॉफी डे. तरुणांचे सगळ्यात आवडते ठिकाण. तिच्या किंवा त्याच्यासोबत बसून मनसोक्त गप्पा मारण्यासाठी तरुणांची सर्वाधिक पसंती सीसीडीला असते. सीसीडी ही कॅफेची साखळी भारतीय असून बंगरुळूमध्ये त्याचे मुख्यालय आहे. साधरण २० वर्षांपूर्वी वी. जी सिद्धार्थ यांनी हा कॅफे सुरु केला. अनेक शहरांत सीसीडीच्या शाखा आहेत. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलिया, चेक प्रजासक्ताक, मलेशिया, इजिप्त या ठिकाणी सीसीडीच्या शाखा आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post